कल्पना करा ...एक दिवस तुमच्या मनातली एक कुपी अचानक उघडते....आणि चक्क चक्क तुम्हाला तुमचे गतजन्म दिसायला लागतात, तुम्हीच तुमच्याशी बोलू लागता..सत्यघटनेवर आधारित आध्यात्मिक गूढ रहस्यांचा वेध घेणारी शोध घेत, बोध देणारी अफलातून कथा.... अपूर्णविरांम घेत जाणारी.. . पूर्णत्वाच्या वाटेवरील...Top story, This month's uniquerelease ©Pradnya Kulkarni-Gogate