माध्यम बदलत गेलं. काम तेच राहिलं.
The medium kept changing. The work didn't.
प्रत्येक वेळी नवं तंत्रज्ञान आलं, तेव्हा झंकारने ते आधी वापरून पाहिलं आणि इतरांसाठी खुलं केलं. तीच सवय आजही कायम आहे.
Each time a new technology arrived, Zankar tried it early — and then opened it up for everyone else. That habit is the whole company.
झंकार ऑडिओ कॅसेट्सची स्थापना. शिक्षण आणि मनोरंजनासाठी ऑडिओ कॅसेट्स.
Zankar Audio Cassettes founded — audio cassettes for education and entertainment.
ज्यूकबॉक्स आणि व्हिडिओ कॅसेट्स — महाराष्ट्रात प्रथम आणलेल्या संकल्पना.
The jukebox and video cassettes, among the first of their kind in the state.
ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, डीव्हीडी आणि पेन ड्राइव्हवरील शैक्षणिक सामग्री.
Audio CDs, VCDs, DVDs and educational content on pen drives.
अत्याधुनिक साधनांनी सज्ज नवा स्टुडिओ उभारला.
A new, state-of-the-art studio built from the ground up.
ऑडिओबुक निर्मितीला सुरुवात.
Audiobook production begins.
छापील पुस्तक प्रकाशनात प्रवेश.
Print publishing added to the house.
व्हिडिओ पॉडकास्ट निर्मिती आणि स्टुडिओ भाड्याने.
Video podcast production and studio hire.
एआय आवाजातील कथा स्टोरीटेलवर प्रकाशित. स्टोरीटेलचे नोंदणीकृत वितरण भागीदार.
AI-narrated stories published on Storytel, as a registered Storytel content delivery partner.
प्रादेशिक भाषांसाठी एआय — अधिक पुस्तकं, अधिक आवाज, अधिक वाचकांपर्यंत.
AI for regional languages — more books, more voices, more readers reached.









